BNR-HDR-TOP-Mobile

Pune : बुधवार पेठेत पत्नीची चाकूने भोसकून हत्या; पती फरार

एमपीसी न्यूज – पतीने पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना पुण्याच्या बुधवार पेठेत आज सकाळची घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. किरकोळ वादातून खून केल्याचे प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मीना शेख (वय 30) मयत महिलेचे नाव आहे. तर, संशयित आरोपी (पती) हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

  • या गुन्ह्याची फरासखाना पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3