Pune : बारामतीमध्ये अजित पवारांचे वर्चस्व कायम

एमपीसी न्युज-ग्रामपंचायतीच्या निवडणुकाचे निकाल जाहीर( Pune)होत आहे. बारामतीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. अजित पवार भाजप सोबत गेल्यानंतर ही पहिला निवडणूक होत आहे.

बारामती तालुक्यातील एकूण 32 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यातील मानाप्पावस्ती ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. या निवडणुकीत 32 पैकी 22 ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाने विजय मिळवला आहे.

Pune : लष्कराच्या दक्षिण विभाग मुख्यालयात डेअर डेव्हिल्स शो

या ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवारांची प्रतिष्ठा (Pune)पणाला लागली होती.भाजपा सोबत गेल्यावरची ही पहिली निवडणूक असुन अजित पवार गटाने 32 पैकी 22 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला. बारामती मध्ये अजित पवारांच्या वर्चस्व कायम आहे.

सध्या 23 गावाचा निकाल हाती आला असून बारामती मध्ये भाजपचा एक सरपंच बनला आहे. 22 ग्रामपंचायती अजित पवार गटाने जिंकल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.