Pune: सहाव्या सिटी प्रीमियर लीग(सीपीएल)आंतर क्लब 7-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत डीसी ड्रॅगन्सचा तिसरा विजय

एमपीसी न्यूज – सहाव्या सिटी प्रीमियर लीग(सीपीएल)आंतर क्लब 7-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत 15 वर्षाखालील (Pune)गटात डीसी ड्रॅगन्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत तिसरा विजय मिळवला.

स्पोर्ट्स फाउंडेशन पुणे यांच्या मालकीच्या सिटी एफसी पुणे यांच्या वतीने (Pune)आयोजित मोशी येथील सिटी स्पोर्ट्स अरेना येथील मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत 15 वर्षाखालील गटात समर्थ तावरे 12, 18मि याने नोंदवलेल्या दोन गोलाच्या जोरावर डीसी ड्रॅगन्स संघाने प्रबल पँथर्स संघाचा 3-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात डीसी ड्रॅगन्स संघाने क्रॉसफ्लेक्स किंग्स संघाचा 5-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला. डीसी ड्रॅगन्स संघाकडून समर्थ तावरे(8, 15मि.)ने दोन गोल, आर्यन शेडगे(6, 24, 29मि.) याने तीन गोल केले.

17 वर्षाखालील गटात आदित्य ऑलस्टार्स संघाने कॉन्स्टिलेशन चिताज संघाचा 3-0 असा पराभव केला.सक्सेस स्ट्रायकर्स संघाने प्रबल पँथर्स संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले.

Talegaon : नगरपरिषदेचा जेसीबी जळाल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद
निकाल: साखळी फेरी:
15 वर्षांखालील गट:
डीसी ड्रॅगन्स: 3 (समर्थ तावरे 12, 18मि., आर्यन शेडगे 19मि.) वि.वि.प्रबल पँथर्स: 0;

यशस्वी स्ट्रायकर्स: 1 (सोहम गोपाळे 19मि.) पराभूत वि.क्रॉसफ्लेक्स किंग्स: 2 (अर्णव मिश्रा 12, 22मि.)

डीसी ड्रॅगन्स: 5(समर्थ तावरे 8, 15मि., आर्यन शेडगे 6, 24, 29मि.) वि.वि.क्रॉसफ्लेक्स किंग्स: 4(अर्णव मिश्रा 4मि., रुद्र डवळे 10मि.,महेश राठोड 28मि., समर्थ साकी 30मि.)

सक्सेस स्ट्रायकर्स: 2(सोहम गोपाळे 12, 14मि.) वि.वि.प्रबल पँथर्स: 3(आरव वानखडे 7, 18मि., अंशुमन खिराडे 26मि.)

डीसी ड्रॅगन्स:4(समर्थ तावरे 9, 17मि., आर्यन शेडगे 25मि., चैतन्य पाटणकर 23मि.) वि.वि.सक्सेस स्ट्रायकर्स:1 (पार्थ भारद्वाज 22मि.)

प्रबल पँथर्स:4 (वैष्णव वाडेकर 12, 17मि., ओंकार गायकवाड 14मि.,प्रणव नायर 22मि.) वि.वि.क्रॉसफ्लेक्स किंग्स:0;

17वर्षांखालील गट :
कॉन्स्टिलेशन चिताज: 0पराभुत वि.आदित्य ऑलस्टार्स:3(माधव अभय 15, 22मि., आदित्य भोसले 27मि.)

सक्सेस स्ट्रायकर्स: 1(अमित निप्पानी 18मि.) बरोबरी वि.प्रबल पँथर्स: 1 (प्रथमेश सावदे 22मि.)

कॉन्स्टिलेशन चिताज:1(मीर शर्मा 18मि.) पराभुत वि.प्रबल पँथर्स:6(रिदम मालवीय 5, 15मि., ह्युबर्ट डेबमर्मा 11मि., प्रथमेश सावडे 13,22, 29मि.)

सक्सेस स्ट्रायकर्स: 1(आदर्श अजित 25मि.) बरोबरी वि.आदित्य ऑलस्टार्स: 1(माधव अभय 11’)

कॉन्स्टिलेशन चिताज: 0पराभुत वि.सक्सेस स्ट्रायकर्स:1 (स्वप्नील महामुनी 25मि.)

आदित्य ऑलस्टार्स: 0 बरोबरी वि.प्रबल पँथर्स:0.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.