Pune : युवक सरचिटणीस महेश हांडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे युवक (Pune )सरचिटणीस महेश हांडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सुनेत्रावहिनी अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या नूतन कार्यालयाच्या माध्यमातून युवकांचे तसेच सर्वसामान्य (Pune )जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होणार असून हे जनसंपर्क कार्यालय सदैव जनसेवेत असणार आहे. प्रसंगी महेश हांडे यांना भेटून मनःपूर्वक अभिनंदन करता पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

Pimpri: शहरातील विविध शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

यावेळी आमदार चेतन तुपे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, प्रवक्त्या रुपाली ठोंबरे, प्रदेश प्रतिनिधी महेश शिंदे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष राकेश कामठे, सांस्कृतिक प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, मुख्य समन्वयक शंकर शिंदे, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, युवती अध्यक्ष पूजा झोळे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, युवक उपाध्यक्ष, गिरीश मानकर, ओबीसी अध्यक्ष, हरेश लडकत, छत्रपती शिवाजीनगर अध्यक्ष अभिषेक बोके, पर्वती अध्यक्ष संतोष नांगरे, राहुल पायगुडे, संतोष बेंद्रे, विपुल म्हैसुरकर, योगेश वराडे, दत्ता जाधव, शितल मदने, बाळासाहेब आहेर, शाहरुख शेख, राहुल तांबे, लावण्या शिंदे, नम्रता बोंदर, सुनील कलशेट्टी, मारुती आवरगंड आदी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.