Browsing Tag

breaking news in marathi

Pune Market yard Update: मागणी घटली, सर्व भाज्यांचे दर स्थिर

एमपीसी न्यूज- पुण्यातील मार्केटयार्डात फळभाज्यांची आवक मागील आठवड्या इतकीच आहे. हॉटेल, खानावळी काही भागांतील किरकोळ बाजार बंद आहे. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत कमी मागणी आहे. सर्व प्रकारच्या भाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे,…

Pune: कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवात ढोल-ताशांचा दणदणाट नाही

एमपीसी न्यूज- पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात ढोल-ताशांचा दणदणाट जाणवणार नाही. पुण्यातील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. ढोल-ताशा तर पुण्याची शान आहे. साधारण 2-3 महिन्यांपूर्वीच ढोल-ताशांचा…

Mumbai: कठीण परिस्थितीत उद्योगांनी कामगारांना वाऱ्यावर सोडू नये – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज- जगभरातच कोरोनाची परिस्थिती विचित्र आहे. आपण सर्वतोपरी प्रयत्न करून या साथीला रोखत असलो तरी जीवन पूर्वपदावर कधी येणार सांगता येत नाही. या कठीण प्रसंगात उद्योगांनी आपल्या कामगारांना वाऱ्यावर सोडू नये. कारण त्यांच्या उद्योग…

Pune: सिमकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने बँक खात्यातील 11 लाख रुपये लंपास

एमपीसी न्यूज- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाइन गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुण्यामध्ये असाच ऑनलाइन संबंधित एक गुन्हा उघडकीस आला. यामध्ये एका व्यक्तीला सिमकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने फोन…

Pimpri: पिंपरी-चिंचवड शहरात जनता कर्फ्यूला अल्प प्रतिसाद

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता महापौर उषा ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (दि.05) जनता कर्फ्यू पाळण्याच्या केलेल्या आवाहनाला अल्प प्रतिसाद मिळाला. महापालिका प्रशासनाकडून कर्फ्यूची माहिती…

Pimpri: सत्ताधारी भाजपच्या दोन नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे आणि शैलेश मोरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, आजपर्यंत आमदार महेश लांडगे यांच्यासह चार नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर, कोरोनामुळे राष्ट्रवादीचे…

Kamshet: करुंज व बेडसे गावातील नळ पाणी पुरवठा योजनेचा आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते…

एमपीसी न्यूज- कामशेत शहराजवळील करुंज व बेडसे गावात 'जल जीवन मिशन' अंतर्गत सुमारे 1 कोटी 93 लाख खर्च करून गावातील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामास गुरुवार (दि. 2) रोजी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते टिकाव मारून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.…

Pune: येरवड्यातील सराईत गुंड पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज- येरवड्यातील एका सराईत गुन्हेगाराला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. लियाकत बिलाल सय्यद (वय 28) असे या तडीपार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.लियाकत…

Pune: ‘चाचण्या वाढल्याने कोरोना रुग्णांची संख्या जास्त’; पुणेकरांनी घाबरण्याचे काहीही…

एमपीसी न्यूज- सध्या पुणे शहरात कोरोनाच्या रोज तब्बल 4 हजारांच्या वर चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. जास्तीत जास्त…

WI Declared Team: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर

एमपीसी न्यूज- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने संघ जाहीर केला आहे. कोरोनाचा धोका असल्याने सुरुवातीला या मालिकेत सहभागी होण्यास नकार देणाऱ्या शॅनन गॅब्रियल यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. 14 खेळाडू व 10…