Browsing Tag

Central Government

Pune News : कृषी विधेयक विरोधातील आंदोलन देशातील सर्व शेतकऱ्यांचं आंदोलन : राजू शेट्टी

पंजाब, हरीयाणा आणि चंदिगड येथील शेतकऱ्यांचे हे आंदोलन नसून समस्त देशातील शेतकऱ्यांचे आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

Pune News : काहीही केलं तरी कृषी कायदा रद्द होणार नाही : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे दिल्ली पुरते मर्यादित राहणार नाही असे शरद पवार म्हटले आहेत. मात्र काहीही झालं तरी कृषी कायदा रद्द होणार नाही. त्यात फक्त बदल केला जाईल, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील…

Pune News : …यासाठी दहावी बारावीच्या परीक्षा फॉर्ममधून हिंदू शब्द वगळला

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रकटन जाहीर करण्यात आले असून, हा बदल 2014 पासूनच परिक्षा फॅार्ममध्ये समाविष्ट करण्यात आला असल्याचे मंडळाने म्हंटले आहे.

Pune News: धक्कादायक… 375 विमान प्रवाशांची चाचणी ; 15 पॉझिटिव्ह!

एमपीसी न्यूज : आंतरराज्यीय आणि परदेशातून विमानाने येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी बंधनकारक असताना देखील कुठलीही तपासणी केली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.गेल्या पाच दिवसांत 375 प्रवाशांची अचानक चाचणी केली असता 15 जण…

Bhama Askhed News : सहा वर्षे सुरू असलेल्या योजनेचे एका वर्षात श्रेय घेण्याचा प्रयत्न हास्यास्पद :…

एमपीसी न्यूज : भामा-आसखेड प्रकल्प पूर्णत्वास येत असताना न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार्‍या वडगावशेरीच्या विद्यमान आमदारांनी या प्रकल्पासाठी शून्य निधीची तरतूद केली होती. मुळात सहा वर्षे सुरू असलेल्या योजनेचे एका…

Pimpri News: ‘ठेवले नाही कामगारांना हक्क, उखडून टाकू दिल्लीचे तख्त’; कामगारांचा एल्गार

एमपीसी न्यूज - कामगार, शेतकरी कायद्यांमध्ये मोदी सरकारने अत्यंत मूलभूत असे कामगार विरोधी बदल केल्याचा आरोप करत कामगार संघटना आज (गुरुवारी) रस्त्यावर उतरल्या असून एकदिवसीय संप पुकारला आहे. पिंपरीत कामगारांनी मोठी मानवी साखळी केली.…

Pune News : ठाकरे पिता पुत्रांना मंदिरांपेक्षा पब आणि बार वाल्यांची काळजी : आशिष शेलार

एमपीसी न्यूज : राज्यातील ठाकरे सरकार पळपुटे आणि पराधीन आहे. ते नेहमी जनतेच्या प्रश्नावर पळ काढतात. मंदिरे उघडा म्हटले की मुहूर्त काढणाऱ्यांकडे बोट दाखवितात. ठाकरे पिता पुत्रांना मंदिरांपेक्षा पब आणि बार वाल्यांची काळजी आहे, अशी घणाघाती टीका…

Pimpri News: संगणक वर्क स्टेशन खरेदी करण्यासाठी 26 लाखाचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी आणि माहिती व तंत्रज्ञान विभागासाठी 20 नग संगणक वर्क स्टेशन खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी 26 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.संगणक वर्क स्टेशन खरेदी करण्यास महापालिका आयुक्त…

Pune News : आयटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा

एमपीसी न्यूज - आयटी उद्योगाला दिलासा देताना बीपीओ आणि आयटी आधारित सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांसाठीच्या नियमांना अधिकाधिक शिथील करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. सरकारने नोंदणी आणि अनुपालन संबंधीच्या बहुतांश आवश्यकता शिथिल केल्या आहेत…