Browsing Tag

COVID-19 live updates

Maval Corona Update : मावळ तालुक्यात मंगळवारी कोरोनाचे 27 नवीन रुग्ण; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आज (मंगळवारी, दि. 4) कोरोनाचे 27 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 856 झाली आहे. तर दिवसभरात 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 13 रुग्ण शहरी…

Pimpri: आज 2107 जणांना डिस्चार्ज, 903 नवीन रुग्णांची नोंद  तर 18  जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असली. तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या तब्बल 2107  जणांना…

Pune Corona Update: कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्याचे प्रमाण जास्त; 1185 नागरिकांची कोरोनावर मात

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आता कोरोनाच्या अजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी 1185 नागरिकांची या आजारावर मात केली. कोरोनाच्या 6 हजार 151 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये  818 नवे रुग्ण आढळले. तर, 28 जणांचा मृत्यू झाला.…

Maharashtra Corona Update : राज्यात आज 10,320 नवे रुग्णांची नोंद तर 7,543  रुग्ण झाले कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - राज्यात कोरोनाचे आज 7543  रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 56 हजार 158 झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60.68 टक्के आहे. आज 10,320 नविन रुग्णांचे निदान झाले असून…

Pimpri: शहरात आज 1 हजार 24 नवीन रुग्णांची नोंद, 699 जणांना डिस्चार्ज तर 10 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 981 आणि शहराबाहेरील 43 अशा 1024 जणांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली आहे.तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 699 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.…

Maval Corona Update : मावळात 22 रुग्णांची नोंद; 12 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आज (सोमवारी, दि. 27) 22 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण आकडा 613 झाला आहे. तर आज 12 रुग्णांना पूर्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 8 रुग्ण शहरी भागातील…

Wakad : वाकड येथील ‘वेदांता सोसायटी’ने चक्क सोसायटीतच उभारला विलगीकरण कक्ष

एमपीसी न्यूज - देशात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती रुग्ण संख्या आणि रुग्णालयामध्ये उपलब्ध बेड यांची संख्या  देखील एक चिंतेचा विषय बनला आहे. ही अडचण लक्षात घेऊन वाकडमधील वेदांता सोसायटीने ऑक्सिजन,…

Pimpri: सामाजिक कार्यकर्ते सुरेश निकाळजे यांचा प्लाझ्मा दानासाठी पुढाकार

एमपीसी न्यूज - कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा उपचार उपयुक्त असल्याचं सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनातून बऱ्या झालेल्या तरुण रुग्णांना प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन भाजप नगरसेवक संदीप वाघेरे…

Pune: Covid-19  पोलीस योध्दांकरीता मदतीचा हात – 3000 PPE किट

एमपीसी न्यूज - सध्या पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाटयाने वाढत आहे. अशा कठिण काळातही स्वत:चे वयाची, प्रकृतीची पर्वा न करता निर्भय, खंबीर योध्दाप्रमाणे पुणे शहर पोलीस दल आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत आहे. पोलीसांचा दैनंदिन…

Pune: पुणे महापालिकेत 100 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी ; 12 पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. बुधवारी महापालिकेत 100 कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटिजेन किटद्वारे चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 12 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले. या सर्वांना तातडीने उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. महापालिकेत…