Browsing Tag

Kartiki Yatra

Kartiki Yatra :आळंदीमध्ये पालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने वारकरी भाविकांसाठी सोयी सुविधा

एमपीसी न्यूज: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकियात्रेनिमित्त पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज होऊन त्यांच्या मार्फत वारकरी भाविक नागरीकांकरीता आळंदी मध्ये सर्वत्र विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या…

Alandi News : माऊली दर्शनाकरिता भक्तीसोपन पूलावरील व शेजारील दर्शनबारी भाविकांनी पूर्णपणे भरली

एमपीसी न्यूज - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 726 वा संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रे निमित्त महाराष्ट्रातून अनेक भाविक आळंदीमध्ये दाखल होत आहेत.कार्तिकी यात्रे निमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना दिसून येत आहे. (Alandi News)…

Kartiki Yatra : आळंदीमध्ये श्रीगुरु हैबतबाबांच्या पायरी पूजनाने कार्तिकी यात्रेला सुरुवात

एमपीसी न्यूज : श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज 726 वा संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेला (Kartiki Yatra) आज सकाळपासून श्रीगुरु हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सुरुवात झाली. सकाळी नऊच्या सुमारास माऊलींच्या समाधी मंदिरापुढील श्रीगुरू…

Alandi : मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई देवस्थानचे दर्शनबारीचे काम अंतिम टप्प्यात

एमपीसी न्यूज : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 726 वा समाधी सोहळा (Alandi) व कार्तिकी यात्रेनिमित्त मंदिरामध्ये व महाद्वारामध्ये आकर्षक नयनरम्य अशी विद्युत रोषणाई केली गेली आहे. त्यामुळे नागरिक महाद्वारासमोर मंदिराबाहेर सेल्फी फोटो…

Kartiki Yatra : कार्तिकी यात्रेनिमित्त टाळ, मृदुंगाची दुकाने सजली; सर्वत्र हरिनामाचा गजर

एमपीसी न्यूज : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी (Kartiki Yatra) सोहळा व कार्तिकी यात्रेनिमित्त राज्यभरातील भाविक वारकरी आळंदीतमध्ये दाखल होत आहेत. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर अलंकापुरीत टाळ, मृदुंगाची, हार, प्रसादांची,…

Kartiki Yatra: ज्ञानेश्वर माऊली नूतन मुखप्रतिमा अर्पण सोहळा व सहस्त्र कुंभ जलाभिषेक सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज :- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज सोहळा व कार्तिकी यात्रेचे औचित्य साधत श्री ज्ञानेश्वर माऊलींची नूतन चांदीची मुखप्रतिमा माऊली भक्तांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान माऊली मंदिरात अर्पण केली. यावेळी सहस्त्र जलकुंभाचे पूजन…

Kartiki Yatra : आळंदीमधील लाखो भाविकांच्या सोयी सुविधेकरीता असणाऱ्या दर्शनबारीचे काम अखेर सुरू

एमपीसी न्यूज : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेनिमित्त (Kartiki Yatra) आळंदी मध्ये लाखो भाविक येत असतात. त्यांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रशस्त दर्शनबारीची आवश्यकता भासते. तात्पुरती दर्शनबारीचे काम दि.15…

Mock drill : कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आळंदी मधील चाकण चौकात पोलीस प्रशासनाचे माॅक ड्रील

एमपीसी न्यूज : आळंदी पोलिस स्टेशनच्या वतीने चाकण चौकात माॅक ड्रील करण्यात आले. संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेच्या (Mock drill) अनुषंगाने आळंदी शहरात बहुसंख्य जनसमुदाय एकत्र येऊन कायदा सुव्यवस्थेचा…

Alandi enchroachment : कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आळंदी मध्ये अतिक्रमणे हटविण्यास सुरवात

एमपीसी न्यूज : आळंदी येथे सोमवारी आळंदी नगरपरिषद अतिक्रमण विभाग व विशेष प्रशासन पथकामार्फत रस्त्यावरील तसेच फुटपाथवरील अवैध अतिक्रमाणांवर (Alandi enchroachment) कारवाई करण्यात आली. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमणाची कारवाई…

Alandi news : कार्तिकी यात्रे निमित्त पोलीस प्रशासनाकडून भाविकांकरिता सेवा सुविधा व नियोजन व्यवस्था

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आळंदी व दिघी पोलीस स्टेशन हद्दीत दि.17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान संपन्न होणाऱ्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रा उत्सव उत्साहात…