Browsing Tag

Kothrud Police station

Pune Crime : आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या घरावर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - खंडणी, फसवणूक, बेकायदा सावकारी यासारखे अनेक गुन्हे दाखल असलेला, सध्या फरार असलेला आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या घरावर पुणे पोलिसांनी आज छापा टाकला.पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. या…

Pune Crime : कांद्याच्या 58 गोण्या चोरणारे तरुण अटकेत, मामाच्या गावात लपवून ठेवलेला कांदाही जप्त

एमपीसी न्यूज - कांद्याच्या बराखीचे कुलूप तोडून 58 गोण्या कांदा चोरून नेणाऱ्या चार तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.आरोपींनी चोरलेला कांदा मामाच्या गावात लपून ठेवला होता. हा सर्व कांदा पोलिसांनी जप्त केला आहे. ओतूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी…

Pune News : कोथरुडमध्ये एकाच इमारतीत पाच फ्लॅट फोडले

एमपीसी न्यूज - कोथरुड भागात चोरट्यांनी एकाच इमारतीतील 5 फ्लॅट फोडले आहेत. यामुळे घरफोड्या करणा-या टोळ्या आता जास्तच सक्रिय झाल्या असून घरफोड्या रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.संतोष देशपांडे (वय 50) यांनी याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात…

Pune: कोथरूडमधील गॅरेज चालकाच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश, एक आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज- कोथरूडमध्ये एका गॅरेज चालकाचा सोमवारी कोयत्याने वार करत निर्घृण खून करण्यात आला होता. या खुनाचा पोलिसांनी छडा लावला असून त्या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रशांत बावधने…

Pune : खुनाच्या घटनांनी पुणे हादरले; भरदिवसा कोयत्याचे वार करुन दोघांच्या हत्या

एमपीसीन्यूज : शहरातील कोथरूड आणि हडपसर परिसरात दिवसाढवळ्या कोयत्याने वार करून दोघांचे निर्घृण खून करण्यात आले. हडपसर आणि कोथरूड या ठिकाणी या घटना घडल्या. पूर्ववैमनस्यातून हे खून झाले असावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान,…

Pune: पुण्यातील आत्महत्येचे सत्र थांबेना; दिवसभरात महाविद्यालयीन तरुण आणि बिल्डरची आत्महत्या

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेले आत्महत्येचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये. कारण मागील 24 तासात दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यामध्ये 20 वर्ष तरुण आणि 50 वर्षीय बांधकाम व्यावसायिक यांचा समावेश आहे.…

Pune: 25 लाखाची लॉटरी लागल्याचे सांगून ज्योतिष सांगणाऱ्या महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज- ज्योतिष सांगणाऱ्या पुण्यातील एका महिलेला सायबर चोरट्यांनी 25 लाखाची लॉटरी लागल्याचे सांगत गंडा घातला आहे. सायबर चोरट्यांनी या महिलेकडून चार लाख रुपये उकळत तिची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 18 एप्रिल ते 12 मे यादरम्यान घडला.…

Pune: सीमकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने 18 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज- सीमकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने कोथरुड येथील एका 45 वर्षीय व्यक्तीला तब्बल 18 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन कुलकर्णी…

Chinchwad : आरोपीला अटक करण्यासाठी तळेगाव पोलिसांची टाळाटाळ

एमपीसी न्यूज - फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी तळेगाव पोलीस टाळाटाळ करीत आहेत. दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला नागरिकांनी कोथरूड येथे पकडून ठेवले असता पुरावे नसल्याचे कारण सांगत त्याला ताब्यात घेण्यास तळेगाव पोलिसांनी…