Browsing Tag

sports

Darren Sammy On Racial Abuse: सॅमीचा धक्कादायक खुलासा, IPL मध्ये करावा लागला वर्णद्वेषाचा सामना

एमपीसी न्यूज- वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व IPL मध्ये सनरायजर्स हैद्राबादकडून खेळणारा डॅरेन सॅमी या खेळाडूने धक्कादायक खुलासा केला आहे. IPL मध्ये सनरायजर्स हैद्राबादकडून खेळताना वर्णद्वेषाचा सामना करावा लागल्याचे म्हटले आहे.…

Cricket Updates: जुलैमध्ये वेस्टइंडिजचा इंग्लंड दौरा, कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर

एमपीसी न्यूज- जवळपास तीन महिन्यांच्या सक्तीच्या लॉकडाऊन नंतर क्रीडा विश्वातून क्रिकेट रसिकांसाठी खूशखबर आली आहे. जुलैमध्ये वेस्टइंडिज क्रिकेट टीम इंग्लंड दौरा करणार असून या दोन संघात होणाऱ्या तीन कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार…

Ian Bell On Virat Kohli: इयान‌ बेल म्हणतो, विराट कोहलीचा ‘कव्हर ड्राईव्ह’ सर्वोत्तम

एमपीसी न्यूज- मला तंत्रशुद्ध फलंदाज आवडतात, विराट कोहली सध्याच्या काळात सर्वोत्तम खेळाडू आहे. जागतिक क्रिकेटमध्ये विराटच्या कव्हर ड्राईव्हला दुर्लक्षित करणे कठीण असल्याचे मत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू इयान‌ बेल याने व्यक्त केले आहे.एका…

Mumbai : दडपणाखाली आव्हानाचा पाठलाग करण्यात विराट सचिनपेक्षा सरस -ए बी डिव्हिलियर्स

एमपीसी न्यूज - सर्वच क्रिकेट प्रकारात सचिनने उत्तम कामगिरी केली आहे आणि यात कोणाचेही दुमत असू शकत नाही. पण, दडपणाखाली आव्हानाचा पाठलाग करण्यात विराट सचिनपेक्षा सरस असल्याचे दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्स म्हणाला आहे.…

Australia : विराट कोहलीचा संघावर समान प्रभाव -डेव्हीड वॉर्नर

एमपीसी न्यूज - विराट कोहली हा आक्रामक फलंदाज असून तो प्रतिस्पर्धीवर तुटून पडतो तर, स्टिव्ह स्मिथ फलंदाजीचा आनंद घेतो. असे असले तरी, दोन्ही खेळाडूंचा आपल्या संघावर समान प्रभाव आहे, असे मत ऑस्ट्रेलिया संघाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हीड वॉर्नर…

Pune : ऑनलाईन राज्यस्तरीय ‘वुशू’ स्पर्धा उद्यापासून; ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनची…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या अटकावासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व क्रीडांगणे, क्रीडा स्पर्धा बंद आहेत. परंतु लॉकडाऊनच्या काळातच 'वुशू' खेळाडूंना ऑनलाईन स्पर्धेची संधी मिळणार आहे. भारतीय वुशू संघटना आणि महाराष्ट्र राज्य वुशू संघटनेच्या…

Talegaon : संचारबंदीत घराबाहेर क्रिकेट खेळत असल्याची माहिती दिल्यावरून एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - संचारबंदी सुरू असल्याने घराबाहेर विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही घराबाहेर क्रिकेट खेळणाऱ्या काही इसमांची नावे एकाने पोलिसांना दिली. या कारणावरून तीन जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी…

Pune : क्रीडा, विधी, शहर सुधारणा, महिला-बालकल्याण समितीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड लांबणीवर

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. त्यामुळे क्रीडा, विधी, शहर सुधारणा, महिला- बालकल्याण समितीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड लांबणीवर पडणार आहेत. त्यामुळे या नगरसेवकांच्या स्वप्नावर सध्या तरी पाणी फिरले आहे.भाजपचे…

Pune : ‘कोरोना’मुळे पुणे महापौर चषक स्पर्धा स्थगित

एमपीसी न्यूज - पुणे शहरात 'कोरोना'चे रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर पुणे महापौर चषक क्रीडा स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेला नागरिकांची आणि क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे कोणताही धोका निर्माण होऊ…

Talegaon Dabhade : क्रिकेटवीर हर्षवर्धन काकडेची शानदार कामगिरी

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे शुक्रवारी (ता.२२) आयोजित कोहिनूर चषक क्रिकेट स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील डी वाय पाटील स्कूलचा विद्यार्थी, क्रिकेटवीर कर्णधार हर्षवर्धन संग्राम काकडे याने शानदार कामगिरी केली.14…