Talegaon Dabhade : पार्वताबाई कराळे-पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थानचे माजी अध्यक्ष (दिवंगत)आप्पासाहेब तथा ज्ञानेश्वर नामदेव कराळे-पाटील यांच्या पत्नी हभप पार्वताबाई ज्ञानेश्वर कराळे पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या 95 वर्षांच्या होत्या.

त्यांच्या मागे एक मुलगा आणि तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

  • श्रीक्षेत्र भंडारा डोंगरचे विश्वस्त रामभाऊ कराळे-पाटील यांच्या त्या मातोश्री तर, सुदवडी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शांताराम कराळे-पाटील यांच्या त्या आजी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.