Browsing Category

फेरफटका

‘सांधण व्हॅली’ निसर्गाचा एक अद्भुत अविष्कार

(देवा घाणेकर)एमपीसी न्यूज - अद्भुत अनाकलनीय सह्याद्रीची कलाकृती म्हणजे सांधण व्हॅली. वास्तविक पाहता सह्याद्री मंडळ म्हणजे उंच गिरीशिखरे, बुलंदबेलाग कडेकपारी, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, म्हणुन वर्णलेल्या या महाराष्ट्र देशी सांधण…

Bhor : शिवरायांच्या स्वराज्यातील किल्ले रोहिडा / विचित्रगड

एमपीसी न्यूज- सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत तीन ते चार किल्ले आहेत. यापैकी रोहीड खोर्‍यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहिडा’. चला, जाणूया या किल्ल्याचा इतिहास आणि तिथे कसे…

Chinchwad : स्लाइड शो मधून उमगले लेह लडाखचे राकट सौंदर्य

एमपीसी न्यूज- लेह लडाखचे सृष्टीसौंदर्य, क्षणाक्षणाला पालटणारे त्याचे स्वरूप, तेथील खडतर जीवन, एकीकडे संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे बौद्ध भिक्षु तर दुसरीकडे पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या आपल्या भारतीय जवानांची शौर्यगाथा सांगणारी कारगिलची…

Vadgaon maval : माळेगाव ते भीमाशंकर पावसाळी ट्रेकिंगचा अनुभव

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील गड भटकंती ग्रुप यांच्यासह वडगाव व खडकी डेपो येथील गिरीप्रेमी युवक अशा 51 जणांनी माळेगाव ते भीमाशंकर २९ किमी पदभ्रमण करून निसर्गाचा आनंद लुटला.वडगाव ते माळेगाव गाडीने प्रवास केला. त्यानंतर 9 तास पदभ्रमण…

Pimpri : अवघ्या सहा वर्षाच्या सात्विकने केला महाराष्ट्रातील अवघड लिंगाणा सुळका सर

एमपीसी न्यूज- लिंगाणा म्हणजे काळजात धडकी भरवणारा महाराष्ट्रातील एक अभेद्य सुळका. लिंगाणा सुळका सर करायचं हे प्रत्येक सह्यभटक्याचे स्वप्नं असत, पण लिंगाणा सर करणे येड्या गबाळ्याचे काम नाही. त्यासाठी तुमच्याकडे अंगात जिगर अन उरात जिद्द असावीच…

Pimpri : पिंपरी चिंचवडच्या गिर्यारोहकांनी सर केला ‘अन्नपूर्णा सर्किट’

एमपीसी न्यूज- ट्रेकिंगमध्ये मानाचा समजला जाणारा, तसेच जगातील लांब पल्ल्यांपैकी एक असे मतदान झालेला नेपाळमधील 'अन्नपूर्णा सर्किट' हा 5416 मीटर उंचीचे शिखर पिंपरी-चिंचवडमधील चार गिर्यारोहकांनी नुकतेच सर केला.प्रशांत जोशी, अप्पा बेळगावकर,…

Pune : …अवघ्या 16 मिनिटात विनासाहित्य लिंगाणा सर !

एमपीसी न्यूज- ‘’लिंगाणा ‘’ हा शब्द ऐकला तरी कान सावध होतात. जातिवंत सह्यभटके व आताचे ट्रेकर्सच्या भाषेत लिंंगाणा म्हणजे काळजात धडकी भरवणारा सह्याद्रीच्या रांगेतील एक सुळका, पण आमच्यासाठी हा लिंंगाणा म्हणजे पृथ्वीच्या उदरातील तप्त…

‘मस्ट सी’ डेस्टिनेशन न्यूयॉर्क

(अमृता मोघे)एमपीसी न्यूज- तात्पुरता का होईना पण या शहराला मी सध्यातरी माझं शहर म्हणू शकते. तीन वर्षांपूर्वी मी माझ्या नवऱ्याच्या बदलीमुळे न्यूयॉर्कमध्ये आले आणि त्याच्या प्रेमात पडले. जगभराच्या ट्रॅव्हलर्सच्या लिस्ट मधलं ‘मस्ट सी’…

अभेद्य कलावंतीण दुर्ग

(रिता शेटीया)एमपीसी न्यूज- नवीन वर्षाची सुरवात काहीतरी हटके करावी, खूप अवघड म्हणून ट्रेक ओळखला जाणारा कलावंतीण दुर्ग सर करण्याचे निश्चित केले. तसा मला ट्रेकचा खूप अनुभव नाही. सिंहगड खूप वेळा पहिला. तिकोना एकदाच पहिला. पण ट्रेकिंग करायला…

Pune : ट्रेकर्सनी अनुभवला थरारक वासोटा ट्रेक

एमपीसी न्यूज- शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्रच्या वतीने आयोजित केलेल्या वासोटा किल्ला मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्यात 32 सदस्यांनी सहभागी होऊन बोटींग व जंगलसफारीचा थरारक अनुभव घेतला. सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरावर वसलेला वासोटा किल्ला तसेच कोयना…