Browsing Category

फेरफटका

अनुपम सृष्टिसौंदर्याने नटलेले मेघालय (भाग 5)

एमपीसी न्यूज- तैराना (Tyrna) हे टुमदार गाव डोंगराच्या कुशीत हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात लपलेले आहे. जेमतेम 200-300 घरांचे गाव. गावातून एक रस्ता थेट घाट रस्त्याने चेरापुंजीला जातो. 12 जून 1897 रोजी म्हणजे सुमारे 120 वर्षांपूर्वी हे…

अनुपम सृष्टिसौंदर्याने नटलेले मेघालय (भाग 4)

एमपीसी न्यूज- आज आमच्या ट्रेकचा चौथा दिवस. गेल्या तीन दिवसापासून फक्त चालण्याचा अनुभव घेतला पण आज आमच्या शारीरिक क्षमतेचा कस लागणार होता. पायाचे अक्षरशः तुकडे पडणार होते. पण या कष्टाचे चीज होणार होते. कारण निसर्गाचा अद्भुत नजराणा आम्हाला…

अनुपम सृष्टिसौंदर्याने नटलेले मेघालय (भाग 3)

एमपीसी न्यूज- लैट्रेनगुई (Laitryngew) या गावातील एका शाळेमध्ये आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. एका वर्गामध्ये पुरुष मंडळींची तर दुसऱ्या वर्गामध्ये महिलांची. या ठिकाणी पोचल्यानंतर गरमागरम वाफाळलेला दूध घातलेला चहा आणि पॅटिस मिळाले.…

अनुपम सृष्टिसौंदर्याने नटलेले मेघालय (भाग 2)

एमपीसी न्यूज- शिलॉंगच्या युथ हॉस्टेलमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता पोहोचलो. माझा मित्र शरथ राव अगोदरच येऊन पोचला होता. पोचल्यावर गरमागरम ब्लॅक टी ने आमचे स्वागत झाले. डेहराडून, दिल्ली, दरभंगा, जयपूर, अहमदाबाद, बडोदा, बंगळुरू, हैद्राबाद,…

एक पावसाची रात्र – थरारक अनुभव

(जयंत रिसबूड) एमपीसी न्यूज- आजपर्यंत मी अनेक किल्ले केले, बऱ्याच ट्रेकरूटवर भटकंती केली. पण काही मोजक्याच ट्रेकच्या आठवणी अजून मनात रेंगाळतात, कारण त्या ट्रेकचा थरारक अनुभव, त्या त्या किल्ल्यांचा इतिहास, काही किल्ल्यांची वैशिट्यपूर्ण…

अनुपम सृष्टिसौंदर्याने नटलेले मेघालय ! (भाग 1)

एमपीसी न्यूज- युथ हॉस्टेल असोसिएशनतर्फे आठवडाभराचा मेघालयचा ट्रेक जाहीर झाल्याचे मला हिने सांगितले. यापूर्वी 2014 मध्ये आम्ही मनालीचा तीन दिवसाचा ट्रेक केला होता. युथ होस्टेलतर्फे होणारी व्यवस्था अतिशय उत्तम असल्यामुळे आम्ही दोघांनी या…

Pune : कोकणदिवा एक रोमांचकारी अनुभव

(जयंत रिसबूड) एमपीसी न्यूज- कोकणदिवा किल्ल्यावरील लेख माझ्या वाचनात आला होता व हा किल्ला बघायची खूप इच्छा होती. तसे आजवर अनेक किल्ल्यांना भेटी दिल्या, व अनेक ट्रेकरूटवर मनसोक्त भटकंती केली. पण कोकणदिवा किल्ला बघायचा योग काही येत…

Bhosari: सागरमाथाची माउंट मेन्टोक ‘कांगरी’वर यशस्वी चढाई

एमपीसी न्यूज - भोसरी येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेने लेह-लडाख परिसरातील माउंट मेन्टोक कांगरी हे 6250 मीटर उंचीचे शिखर नुकतेच यशस्वीपणे सर केले. एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत पवार, संदीप तापकीर, सुमित दाभाडे,…

Malavali : किल्ले विसापुरवरील तटबंदी जीर्णोध्दाराच्या प्रतीक्षेत !

एमपीसी न्यूज- किल्ले विसापूरवरील तटबंदी ढासळत असून या तटबंदीची दुरुस्ती करावी अशी मागणी लोहगड विसापुर विकास मंचातर्फे पुरातत्व विभागाकडे करण्यात आली आहे. विसापुर किल्ला हा अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेला आहे. या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात…

Pune : उलगडला कन्याकुमारी -लेह सायकलस्वारीचा रोमांचक प्रवास !

एमपीसी न्यूज- 'भारतीय विद्या भवन', 'इन्फोसिस फाऊंडेशन' च्या वतीने 'कन्याकुमारी ते लेह-लडाख ' यशस्वी सायकल मोहिमेबद्दल प्रा. वासंती जोशी यांचा सत्कार डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. 'भीतीवर मात करा' 'काँन्करिंग द फिअर' हा संदेश…