Chikhali crime : शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज- शस्त्र बाळगल्या प्रकरणी शस्त्र विरोधी पथकाने (Chikhali crime) एका तरुणाला अटक केली आहे.ही कारवाई रविवारी (दि. 30) दुपारी रामदास नगर, चिखली येथे करण्यात आली.

किरण राजू राठोड (वय 23, रा. रामदास नगर, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

ncp chief sharad pawar hopitalised : शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात केले दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यात कोयता बाळगला असल्याची माहिती शस्त्र विरोधी पथकाला मिळाली. (Chikhali crime) त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 200 रुपये किमतीचा एक कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.