Chinchwad: ‘दिलीप सोनिगरा ज्वेलर्स’चा बारावा वर्धापन दिन उत्साहात
एमपीसी न्यूज – ‘दिलीप सोनिगरा ज्वेलर्स’च्या चिंचवडगाव येथील शाखेचा 12 वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि.28) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या वर्धापन दिनानिमित्त सोने आणि चांदी खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
सोने चांदी खरेदीसाठी प्रसिद्ध सुवर्णपेढी असणाऱ्या दिलीप सोनिगरा ज्वेलर्स चिंचवड शाखेचा 12 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. छोट्या स्वरूपात 49 वर्षांपूर्वी सुरु केलेला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विस्तारित झाला असून चिंचवडशिवाय इतर पाच ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.
ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासाबाबत आभार यावेळी दिलीप सोनगिरा ज्वेलर्सतर्फे मानण्यात आले.