Maharashtra Corona Update : राज्यात आज 4878 कोरोना रुग्णांची नोंद,1951 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.02 टक्के तर मृत्यूदर 4.49 टक्के आहे.
मागील 48 तासात झालेले 95 मृत्यू हे मुंबई मनपा-36, ठाणे-3, ठाणे मनपा-9, कल्याण-डोंबिवली मनपा- 4, भिवंडी निजामपूर मनपा-3, वसई-विरार मनपा-2 नाशिक-2, नाशिक मनपा-1, जळगाव-5, पुणे-1, पुणे मनपा-5, पिंपरी चिंचवड मनपा-3, सोलापूर मनपा-2, कोल्हापूर-1, रत्नागिरी-1, औरंगाबाद-2, औरंगाबाद मनपा-11, लातूर-1,अकोला-2, अकोला मनपा-1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधित रुग्ण- (७७,६५८), बरे झालेले रुग्ण- (४४,१७०), मृत्यू- (४५५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८,९२४)
ठाणे: बाधित रुग्ण- (३७,६३०), बरे झालेले रुग्ण- (१५,०४२), मृत्यू- (९५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,६३१)
पालघर: बाधित रुग्ण- (५८५८), बरे झालेले रुग्ण- (२६२१), मृत्यू- (१०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१२९)
रायगड: बाधित रुग्ण- (४२५४), बरे झालेले रुग्ण- (२१२७), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०२३)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (५९५), बरे झालेले रुग्ण- (४३५), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३३)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२१९), बरे झालेले रुग्ण- (१५४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१)
पुणे: बाधित रुग्ण- (२२,३२७), बरे झालेले रुग्ण- (११,२७०), मृत्यू- (७५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,३०५)
सातारा: बाधित रुग्ण- (१०७६), बरे झालेले रुग्ण- (७२४), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०८)
सांगली: बाधित रुग्ण- (३७६), बरे झालेले रुग्ण- (२१७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४८)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८४६), बरे झालेले रुग्ण- (७११), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२४)
सोलापूर: बाधित रुग्ण- (२६५१), बरे झालेले रुग्ण- (१४७३), मृत्यू- (२६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१२)
नाशिक: बाधित रुग्ण- (४२२६), बरे झालेले रुग्ण- (२२३२), मृत्यू- (२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७७२)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (४३१), बरे झालेले रुग्ण- (२७३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४४)
जळगाव: बाधित रुग्ण- (३४१५), बरे झालेले रुग्ण- (१९१६), मृत्यू- (२३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६५)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (१७५), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६)
धुळे: बाधित रुग्ण- (१०९४), बरे झालेले रुग्ण- (५४४), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९४)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (५३२८), बरे झालेले रुग्ण- (२३४९), मृत्यू- (२५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७२३)
जालना: बाधित रुग्ण- (५५२), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०४)
बीड: बाधित रुग्ण- (११८), बरे झालेले रुग्ण- (९१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)
लातूर: बाधित रुग्ण- (३३१), बरे झालेले रुग्ण- (१९१), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२)
परभणी: बाधित रुग्ण- (९९), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)
हिंगोली: बाधित रुग्ण- (२७०), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)
नांदेड: बाधित रुग्ण- (३४४), बरे झालेले रुग्ण (२३१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२१५), बरे झालेले रुग्ण- (१६९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६)
अमरावती: बाधित रुग्ण- (५६६), बरे झालेले रुग्ण- (४११), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२४)
अकोला: बाधित रुग्ण- (१५३६), बरे झालेले रुग्ण- (९७३), मृत्यू- (७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८६)
वाशिम: बाधित रुग्ण- (१०२), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (२४५), बरे झालेले रुग्ण- (१४५), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (२८५), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)
नागपूर: बाधित रुग्ण- (१४६८), बरे झालेले रुग्ण- (११४४), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०९)
वर्धा: बाधित रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६)
भंडारा: बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९)
गोंदिया: बाधित रुग्ण- (१२३), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (५५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (८९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६)
एकूण: बाधित रुग्ण-(१,७४,७६१), बरे झालेले रुग्ण-(९०,९११), मृत्यू- (७८५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१६),ॲक्टिव्ह रुग्ण-(७५,९७९)