Nigdi News : भर दिवसा दारूच्या नशेत एकाला भोकसले

एमपीसी न्यूज : दारू पिऊन आलेल्या एकाने दारूच्या नशेत गप्पा मारत बसलेल्या एका व्यक्तीला चाकूने भोकसले. ही घटना गुरुवारी (दि. 3) सकाळी सव्वानऊ वाजता त्रिवेणीनगर चौक, निगडी येथे घडली.

देवदत्त रवींद्र रानवडे (वय 41, रा. चिखली) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रकाश तुकाराम शिंगे (वय 40, रा. मिलिंदनगर, ओटास्कीम, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी रानवडे आणि त्यांचा मित्र राहुल नाटेकर (वय 26) त्रिवेणीनगर चौकातील जगदंबा पान शॉपजवळील रोडवर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी प्रकाश शिंगे दारू पिऊन तिथे आला. त्याने काहीही कारण नसताना रानवडे यांना घरगुती वापराच्या चाकूने पोटात मारून जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87ce4088f82b609a',t:'MTcxNDU1MDU3Ny43MDUwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();