Cricket News: राहुल द्रविड यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड
एमपीसी न्यूज: भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवड करण्यात आली आहे.
🚨 NEWS 🚨: Mr Rahul Dravid appointed as Head Coach – Team India (Senior Men)
More Details 🔽
— BCCI (@BCCI) November 3, 2021
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं मुख्य प्रशिक्षकपदासह अनेक पदांसाठी अर्ज मागवले होते. त्यापैकी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची आजची अंतिम तारीख होती. या पदासाठी माजी कर्णधार राहुल द्रविड याचे नाव आघाडीवर होते. यानंतर द्रविड यांची निवड करण्यात आली