Pune Crime News : खाल्लेल्या पाणीपुरीचे पैसे मागितल्याने विक्रेत्याला बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज – पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्याचे पैसे मागितल्यानंतर चार जणांच्या टोळक्याने विक्रेत्याला बेदम मारहाण (Pune Crime News) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बाणेर पाषाण लिंक रस्त्यावर हा प्रकार घडला. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
MPC NEWS PODCAT : 20 June 2022 : ऐका… आजचे एमपीसी न्यूज पाॅडकास्ट