Chakan : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक
एमपीसी न्यूज – पिस्तूल बाळगल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला ( Chakan) अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 25 ) रात्री कडाचीवाडी येथे करण्यात आली.
भरत तुकाराम जैद (वय 30, रा. चिंबळी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.