Alandi:ॲड राजेंद्र उमाप ,योगी निरंजन नाथ ,डॉ. भावार्थ देखणे आळंदी देवस्थान विश्वस्त पदी

एमपीसी न्यूज: आळंदी देवस्थानच्या विश्वस्त पदाच्या (Alandi)तीन जागांसाठी इच्छुक अर्जदाराच्या मुलाखती होऊन तीन जणांची नेमणूक करण्यात आली आहे.
यात ॲड राजेंद्र उमाप ,योगी निरंजन नाथ ,डॉ. भावार्थ देखणया तिघांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.
Railway : छठ पूजेसाठी पुणे – मुजफ्फरपुर विशेष रेल्वे
पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश के पी नांदेडकर (Alandi)यांनी या नेमणुकांबाबत आदेश दिला.ही नेमणूक सात वर्षांसाठी असेल.याबाबत माहिती देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.