Science Festival : विज्ञान महोत्सवात मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सायन्स पार्क (Science Festival) तर्फे विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत सायन्सपार्क व न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.21) चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Tathwade Crime : मित्रानेच केला तडीपार गुंडावर चाकूने हल्ला

या स्पर्धेमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील सुमारे 560 विदयार्थी, विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी वसुंधरा, पर्यावरण या विषयावर त्यांच्या कल्पनाशक्तीतून सुंदर (Science Festival) चित्र रेखाटले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.