Chinchwad : चिंचवड स्टेशन येथे खासगी कंपनीच्या आवारात भीषण आग

एमपीसी न्यूज – चिंचवड स्टेशन येथे डीसी या खासगी कंपनीच्या आवारात भीषण आग लागली. हा प्रकार आज (मंगळवारी) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडला. धुराचे लोट दूरवरून दिसत आहेत.

पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

Chinchwad : मोहननगर येथे खासगी कंपनीच्या आवारात भीषण आग!; अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना

Chinchwad : मोहननगर येथे खासगी कंपनीच्या आवारात भीषण आग!; अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना

HB_POST_END_FTR-A2
You might also like