Pavana Dam News : पवना धरणातील विसर्ग बंद

एमपीसी न्यूज – पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणा-या पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पवना धरणाच्या सांडव्याद्वारे सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात येत आहे व पाॅवर आऊटलेट द्वारे 1400 क्युसेक विसर्ग चालु ठेवण्यात येत आहे.

पाणलोट क्षेत्रात पडणा-या पावसाचे प्रमाण पाहुन विसर्ग कमी करण्यात अथवा वाढविण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.