Chinchwad News : गोरख  शिंदे यांचे हृदयविकाराच्या धक्याने निधन

एमपीसी न्यूज – चिंचवड स्टेशन येथील सामाजिक कार्यकर्ते गोरख लक्ष्मण शिंदे (वय 65) यांचे आज गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. भाजप नगरसेवक शीतल शिंदे यांचे ते वडील होत.

गोरख शिंदे यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता मोरवाडीतील ऑटोक्लस्टर जवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.