Kuruli: टेकडीवरून उतरताना ट्रेलर खाली कोसळला, चालकाचा अपघातात मृत्यू

एमपीसी न्यूज – टेकडी  वरून उतरत असताना चालकाचे नियंत्रण(Kuruli) सुटल्याने ट्रेलर खाली कोसळला . या अपघातात ट्रेलर चालकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि.3) कुरुळी येथे घडली आहे.

गुरुदेव सिंग (वय 40 रा.नागपूर) याचा अपघातात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात(Kuruli) अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Hinjewadi: पार्सल कस्टम ऑफीसमध्ये अडकल्याचे सांगून तरुणाची 8 लाख रुपयांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या ताब्यातील ट्रेलर घेवून वेगाने कुरुळी टेकडीवरून खाली उतरत होता.  यावेळी ट्रेलर वरील नियंत्रण सुटले व ट्रेलर टेकडीवरून खाली कोसळला. यात चालक गुरुदेव गंभीर जखमी झाला  ज्यात त्याचा मृत्यू झाला. यावरून चाकण पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.