MIT : एमआयटीतील विद्यार्थ्यांनी सायबर संकल्प ओलंपियाड परीक्षेमध्ये केले यश संपादन

एमपीसी न्यूज : वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे (MIT ) आपले आयुष्य हे नक्की सहज सोपे झाले आहे. पण त्याचबरोबर अडचणी देखील वाढत आहेत. या अडचणी म्हणजेच सायबर गुन्हे हे देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जर आपण इंटरनेट वापरत असाल तर सायबर सिक्युरिटी शब्दाशी परिचित होणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.

लोकांना सायबर क्राईम बद्दल काहीही माहिती नसते. सायबर क्राईममुळे बऱ्याच लोकांचे डेटा आणि बँक अकाउंटमधून पैसे गेल्याचे अनेक उदाहरणे समोर आलेले आहेत. याचीच जाणीव ठेवून

New Music Video: गुरु गीतातून एका गायिकेचा संगीत प्रवास उलगडण्याचा प्रयत्न ….

विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन (MIT) प्राचार्य डॉ. बी . बी वाफारे, महाविद्यालयाच्या उप प्राचार्य डॉ. अक्षदा कुलकर्णी यांनी केले. परीक्षेसाठी महत्त्वाचे योगदान विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ. संगीता बिराजदार आणि शितल घोटेकर यांचे सहकार्य लाभले. याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.