Pimpri News : शशिकला कृष्णराव बाबर यांचे निधन

एमपीसीन्यूज : खरळवाडी-पिंपरी येथील शशिकला कृष्णराव बाबर यांचे वृद्धापकाळाने बुधवारी ( दि. 26) रात्री निधन झाले. त्या 87  वर्षांच्या होत्या. चिंचवड स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्च्यात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी खासदार गजानन बाबर यांचे स्वीय सहाय्यक मोहन बाबर यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.