Independence Day : सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त दुचाकी फेरीचे आयोजन

एमपीसी न्यूज : सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन पुणे शहर आणि पुणे जिल्हा को. ऑपरेटिव्ह सोसायटीद्वारे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ( Independence Day) पुणे शहरात दुचाकी फेरी, ध्वजवंदन आणि अल्पोपहार कार्यक्रम घेण्यात आला.

Independence Day

यामध्ये मोठ्या संख्येने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामील झाले होते. त्यापैकी काहींनी शासकीय परिपत्रकाद्वारे मान्य असल्याने सेवानिवृत्त होण्याच्या वेळी असलेल्या पदाचा गणवेश परिधान केला होता.

Arya Samaj : आर्य समाजाची प्रभात फेरी उत्साहात संपन्न

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.