Talegaon Dabhade : बळवंत जयवंत काशिद पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज- इंदोरी गावातील सामाजिक कार्यकर्ते व कृषीनिष्ठ शेतकरी बळवंत जयवंत काशिद पाटील (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, सात मुली, एक मुलगा, सून, दोन नातू असा मोठा परिवार आहे. इंदोरी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक प्रदीप दादा काशिद यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.