Thergaon : शहरातील पाणीपुरवठा विस्कळित

एमपीसी न्यूज – थेरगाव ग्रॅव्हीटी लाईन अचानक लिकेज (Thergaon) झाल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

Pune : सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीमध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ग्रॅव्हीटी लाईन लिकेज झाल्याने सेक्टर 23 हुन पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाकड , थेरगाव, काळेवाडी, रहाटणी,पिंपळे निलख, पिंपळे सौदागर , सांगवी परिसरातील सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत व कमी प्रमाणात राहिला. पाणी पुरवठा विभागामार्फत सदरचे काम तातडीने करण्यात येत आहे. त्यामुळे संध्याकाळी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. नागरिकांनी पाणी जपुन वापरावे व सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=YiCGH33SdwQ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.