Vadgaon Maval : नगरपंचायत कार्यालयात महात्मा फुले यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राला कृतीशील असा वैचारीक वारसा (Vadgaon Maval) देणारे, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, महान समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांची जयंती वडगाव नगरपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली.

Nigdi : खिडकीत अडकलेल्या 6 वर्षाच्या मुलाची अग्निशमन दलाने केली सुखरूप सुटका

महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांच्या पावन स्मृतीस (Vadgaon Maval) विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, किरण म्हाळसकर आणि नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.