Bhosari: भोसरी-आळंदी रोडवर दोन दुचाकींचा भीषण अपघात

Two two-wheeler accident on Bhosari-Alandi road भोसरीतील आळंदी रोड, महाराष्ट्र चौक येथे नऊच्या सुमारास दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला आहे.

एमपीसी न्यूज- भोसरीतील आळंदी रोडवर दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरीतील आळंदी रोड, महाराष्ट्र चौक येथे नऊच्या सुमारास दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून पुढील कारवाई सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.