Breaking News : तिकोना किल्ल्याकडे जाणारा तरुण पवना नदीत बुडाला

एमपीसी न्यूज : पवनानगरहून तिकोना किल्ल्याकडे जाणाऱ्या पवना नदीवरील पुलाजवळ एक तरुण नदीत बुडाला आहे.

 

 

 

 

त्या तरुणाचे कपडे व चप्पल नदीजवळ मिळाले आहेत.वन्यजीव मावळ संस्थेचे पथक घटनास्थळासाठी रवाना झाले आहे.ते तेथे पोहचून त्या तरुणाचा नदीमध्ये शोध घेतील.तपास केल्यावर कळेल की त्या तरुणाने आत्महत्या केली आहे की पोहताना तो बुडाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.