Alandi: चंदन उटी द्वारे गणपती मंदिरात श्रीरामाचे तर श्री नरसिंव्ह स्वामी मठात व संत गोरोबा काका मंदिरात गणेशाचे रूप

एमपीसी न्यूज -काल दि.9 रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा मराठी नूतन वर्षानिमित्त(Alandi) जय गणेश गणपती मंदिरात  गणरायाला आयोद्धा स्थित प्रभू श्रीरामाची चंदन उटी साकारण्यात आली.

 

तर श्री नरसिंव्ह स्वामी मठात श्रींच्या (संजीवन) समाधी वर श्री गणेशाचे (Alandi)रूप साकारण्यात आले होते.

xr:d:DAGB-UJz0vo:16,j:3069627548433484349,t:24041005

Chinchwad :  ‘उबाठा’ला खिंडार, प्रमुख पदाधिकाऱ्यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

 

तसेच श्री संत गोरोबाकाका मंदिरात गणेशाची चंदन उटी साकारण्यात आली होती.या मंदिरातील चंदन उटी द्वारे साकारण्यात आलेल्या विलोभनीय रूपाचे दर्शन भाविकांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.