Alandi: त्यांचा जर तीरस्कार होत असेल तर हे पण महाराज आरती करुन घेतात,मग याचा पण निषेध करा

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावर एका  महाराजाची चक्क पांडुरंगाची आरती एका(Alandi)घरात नागरिक करताना चा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
त्यामुळे त्यावर अनेक प्रतिक्रया उमटताना दिसून येत असतानाच आता परत (Alandi)सोशल मीडियावर  एका  महाराजाला ओवळत त्याची आरती करत आरती ज्ञानराजा या आरती  चा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व त्या महाराजास पुष्पहार घालून,पुष्प अर्पण केली त्यामध्ये दिसून येतात.

सध्या सोशल मीडियावर  काही नागरिक पांडुरंगाची आरती एका   महाराजाची करत आहेत . तो आरती केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ती आमची भावना आहे तो आमचा प्रश्न आहे . मग त्यांचा जर तीरस्कार होत असेल तर हे पण महाराज आरती करुन घेतात.

 

मग याचा पण निषेध  करा टार्गेट एकाला नाही सर्वाना करा. हे चालतय का संप्रदायातल्या लोकांना.अश्या भावना प्रकट करत एकाने  अजून दुसऱ्या महाराजाची आरती करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर ( फेसबुक वर पोस्ट) केला आहे.आता  याबाबत आळंदीत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.