Alandi: महाराजाचा चक्क पांडुरंगाची आरती करताना चा व्हिडिओ व्हायरल

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावर एका  महाराजाचा चक्क (Alandi)पांडुरंगाची आरती करताना चा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
त्यामुळे त्यावर अनेक प्रतिक्रया उमटताना दिसून येत आहेत. पांडुरंगाची (Alandi)आरती कीर्तनकारांची व्हावी का? असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. काही तरी चुकतंय महाराज,एकामुळे सगळा वारकरी संप्रदाय बदनाम होत आहे.

 

वारकरी संप्रदयाचे विचार मागे पडता येत की काय असे वाटतंय.संता वरच परमेश्वरा वरच देवपण सांगत स्वतः सुद्धा देव व्हायला निघालेत,आजचे प्रबोधनकार,कीर्तनकार.

 

Loksabha Election 2024 : निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी अव्याहतपणे काम करा; निवडणूक आयोगाचे पोलिसांना निर्देश

अशा विविध प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या व्हिडिओ पडल्या आहेत.तसेच त्या व्हिडिओ ची चर्चा आळंदीत सर्वत्र होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.