Bhosri : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार

एमपीसी न्यूज : भोसरीतील विवाहितेशी लग्नाचे (Bhosri) आमिष दाखवून जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित करून फसवणूक केल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित 26 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad Rape Case : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

रोहित पाचारणे (वय अंदाजे 20 वर्षे, रा. आदिनाथ नगर, गव्हाणे वस्ती, भोसरी) याने फिर्यादी यांचे लग्न झालेले व लहान मुलगा असल्याचे माहित असताना देखील आरोपीने फिर्यादी सोबत मैत्री करून फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्या राहत्या घरी व आरोपीच्या राहत्या घरी फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपी विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम 376 अन्वये (Bhosri) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.