Interview with Iron Man : ‘आयर्न मॅन’ व्हायचंय?… मग हा व्हिडिओ नक्की बघा!

एमपीसी न्यूज – तुम्हाला पोलादी पुरुष अर्थात ‘आयर्न मॅन’ व्हायचंय? आयर्न मॅन किताब कोणाला मिळतो? आयर्न मॅन होण्यासाठी काय ‘दिव्य’ पार पाडावं लागतं? आहार काय घ्यावा लागतो? सराव करावा लागतो? तयारीसाठी किती खर्च येतो? मार्गदर्शन कुठे उपलब्ध आहे? हे जाणून घेण्यासाठी ही मुलाखत (Interview with Iron Man) नक्की बघा…
कझाकिस्तान देशाची राजधानी असलेल्या नूर सुलतान शहरात पार पडलेल्या आयर्न मॅन स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवडमधील ट्राय फिट झोन या ग्रुपमधील सहा जणांनी आयर्न मॅन हा मानाचा किताब पटकावला. पाहूयात त्यापैकी अमित लोंढे व वैभव ठोंबरे या दोन ‘आयर्न मॅन’ शी नामवंत मुलाखतकार देवदत्त कशाळीकर यांनी मारलेल्या गप्पा!
Journey of MPC News : जाणून घ्या… कसा झाला ‘एमपीसी न्यूज’चा 14 वर्षांचा प्रवास?
देवदत्त फोटोग्राफी स्कूल आणि एमपीसी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘मला काही सांगायचंय’ या मालिकेतील ही दहावी मुलाखत (Interview with Iron Man)…