Moshi: मोशी येथून तरुणाला कोयत्यासह अटक

एमपीसी न्यूज – मोशी येथून एका 20 वर्षीय तरुणाला पोलिसांनी (Moshi)कोयत्यासह अटक केली आहे. ही कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी शुक्रवारी (दि.22) मोशी येथील आमंत्रण हॉटेल जवळ करण्यात आली आहे.
दशरथ मोहन देवकाते (वय 22 रा.भोसरी) असे अटक आरोपीचे नाव (Moshi)आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई अक्षय क्षिरसागर यांनी फिर्याद दिली आहे.

Dhanore: धानोरे येथील ग्रोवेल कंपनीत आग; अग्निशमन दलास आग विझवण्यास तत्काळ यश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कोणत्याही परवानगी शिवाय तसेच बेकायदेशीर रित्या 250 रुपयांचा कोयता घेवून फिरत होता. पोलिसांनी सपळा रचून अटक करत कोयता जप्त केला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.