Omicron News: शहरात ‘ओमायक्रॉन’चा आणखी 1 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेले आणखी 1 नवीन रुग्ण आज (गुरुवारी) पिंपरी-चिंचवड शहरात आढळला.

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे तपासणी मोहीम सुरू आहे.

आज शहरात ओमायक्रॉनचे आणखी 1 नवीन रुग्ण आढळला.  हा पुरुष रुग्ण युएसएवरुन पिंपरी-चिंचवड शहरात परतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.