Pimpri Corona Update : शहरात आज 44 नवीन रुग्णांची नोंद; 71 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील केवळ 44 नवीन कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 71 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 628 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 70 हजार 367 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 433 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 419 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

APMC Election : राज्यातील 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

तर, 14 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 1 हजार 692 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 56 हजार 238 जणांनी कोरोना (Pimpri Corona Update) प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.