Pune : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी डॉ. विपीन शर्मांची नियुक्ती

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी डॉ.विपीन शर्मांची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्मा यांनी यापूर्वी पुण्यात साखर आयुक्त, शिक्षण आयुक्त आणि त्यानंतर मेढाचे महासंचालक म्हणून काही महिने जबाबदारी सांभाळलेली होती. महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्‍तांची पदे असून पहिल्यांदाच शासनाकडून तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.