Pune : महात्मा फुले वस्तू संग्रहालयात वयोवृद्ध नागरिकाकडून सहकारी महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – महात्मा फुले वस्तू संग्रहालयात कामावर (Pune) असताना वयोवृद्ध नागरिकाने सहकारी महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Pune : पुण्यात विनायक मेटे यांच्या निवासस्थानावरून वाद

या प्रकरणी पिडित महिलेने डेक्कन पोलिसांत फिर्याद दिली असून राजीव विनायक विळेकर  विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, ऑफिसमध्ये काम करत असताना आरोपीने सहकारी महिलेकडे चुंबनाची मागणी केली. फिर्यादीने नकार दिल्यानंतर देखील तिला बळजबरीने ओढत गैरवर्तन करत  महिलेचा विनयभंग केला . अधिक तपास डेक्कन पोलिस करत (Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.