Alandi : हनुमानवाडीतील प्राथमिक शाळेत आढळली घोरपड

एमपीसी न्यूज : केळगाव येथील हनुमानवाडी जिल्हा प्राथमिक (Alandi) शाळेमध्ये आज घोरपड आढळली. त्या घोरपडी बद्दल माहिती अलंकापुरी वन्यजीव प्राणी संघ संस्था सर्प मित्र यांना चातुरे (शिक्षिका) यांनी दिली.

त्या संस्थेचे ज्ञानेश्वर सोळंकी व राहुल स्वामी जिल्हा प्राथमिक शाळेत तत्काळ आले. व त्यांनी आपल्या कौशल्याद्वारे त्या घोरपडीला पकडले.

त्या घोरपडीस ते चाकण घाटात सोडून देणार आहे. याबाबतची माहिती ज्ञानेश्वर सोळंके यांनी दिली.

Yerwada : पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस अधिकाऱ्यासह भावावर बलात्काराचा गुन्हा दाखल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.