Alandi: मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण आळंदी शहरात पाणीपुरवठा होणार सुरू

एमपीसी न्यूज – आळंदी शहरातील पाणी वितरण करणारी मुख्य जलवाहिनी साखरे महाराज मठाजवळ (Alandi)लिकेज झाली असून तिचे  दुरुस्तीचे काम आज दि .10 रोजी सकाळ पासून सुरू  होते.  पाईपलाईन लिकेज दुरुस्तीचे काम आज रात्री पावणे आठच्या दरम्यान पूर्ण झाले.
त्यानंतर  तेथील जलवाहिनीची चाचणी यशस्वी रित्या पूर्ण झाली.आज रात्री  सव्वा नऊ व साडे नऊच्या सुमारास गावठाण विभागात  मार्फत सव्वा नऊ पाणीपुरवठा होणार असल्याचे यावेळी पाणी पुरवठा विभाग कर्मचारी यांनी सांगितले आहे.

Lonavala : विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी सर्वांगिण प्रगतीची संधी द्या – राज्यपाल

तसेच वेळापत्रकानुसार शहरातील टप्पे पूर्ण करण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी बदललेल्या वेळापत्रकास सहकार्य करावे असे अवाहन आळंदी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.