Akurdi News : महिला दिनानिमित्त आकुर्डी भागातील कष्टकरी महिलांचा सन्मान

एमपीसी न्यूज : जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी विधानसभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष निलेश शंकरराव पांढरकर यांच्या सौजन्याने आकुर्डी भागातील कष्टकरी आदर्श महिलांचा सन्मान करण्यात आला. 

यावेळी पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा पल्लवी पांढरे, राष्ट्रवादी युवती पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्षा  वर्षा जगताप,  मा.नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका व माजी अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट आकुर्डी  शंकरराव पांढरकर, सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश विशाल काळभोर,  उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर शशिकांत घुले ,  मुक्ताबाई पांंढरकर, अध्यक्षा- महिला राष्ट्रवादी काँग्रेस आकुर्डी आशाताई मराठे,

अध्यक्षा- स्वाभिमानी महिला प्रतिष्ठाणलता सोनवणे  ,  भारती शेलार अध्यक्षा- तनिष्का महिला व्यासपीठ,  मंजुषा पांढरकर , ज्योती पांढरकर,  जयश्री घोळवे , तृप्ती निंबळे गोल्ड मेडलिस्ट थायबाँक्सिंग,  शिल्पा ढेपे मँडम MSEB असिस्टंट ईंजिनियर,  कविता पाटील MSEB असिस्टंट लाईनमन,  मनिषाताई कोकिळ,  साधनाताई पांढरकर, जयश्रीताई पांढरकर,

दिपा कुपटे, रतनताई जगताप,  शोभा पांढरकर,  बागुल ,  ईंदुमती पुन्नासे,  पेंधेताई,  राऊत मँडम, कुंदा कदम,  पवन जवळकर,  समीर साबळे,   आकाश पांढरकर , सनी पांढरकर,  किरण दातार,  कय्युम शिकलगार,  चेतन साबळे , यश पांढरकर,  राज पांढरकर आदि उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार अक्षय मोरे  यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.