Maharashtra Corona Update: राज्यातील 55 टक्के रुग्णांनी जिंकली कोरोनाची लढाई 

एकूण 2.06 लाख पैकी 1.11 लाख रुग्ण बरे, सक्रिय रुग्णांची संख्या 86 हजार 40 वर, मृतांचा आकडा 8.822 Maharashtra Corona Update: 55% of patients in the state win the battle of corona

एमपीसी न्यूज – राज्यात काल (रविवारी) कोरोनाच्या 6,555 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 86 हजार 40 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. काल 3,658 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 1 लाख 11 हजार 740 झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.8 टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या 11 लाख 12 हजार 442 नमुन्यांपैकी 2 लाख 6 हजार 619 नमुने पॉझिटिव्ह (18.57 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 4 हजार 463 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 46 हजार 62 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात काल 151 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 4.27 टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले 151 मृत्यू हे मुंबई मनपा-69, ठाणे-1 ठाणे मनपा-3, कल्याण-डोंबिवली मनपा-8, भिवंडी निजामपूर मनपा-3, मीरा-भाईंदर मनपा-1, वसई-विरार मनपा-4, नाशिक-2, धुळे-4,जळगाव-6,जळगाव मनपा-4, पुणे-3, पुणे मनपा-20, पिंपरी-चिंचवड मनपा-8, सोलापूर मनपा-4, औरंगाबाद-1, औरंगाबाद मनपा-10 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- 84,524, बरे झालेले रुग्ण- 55,884, मृत्यू- 4,899, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 9, ॲक्टिव्ह रुग्ण- 13,732

ठाणे: बाधित रुग्ण- 47,935, बरे झालेले रुग्ण- 18,156, मृत्यू- 1,270, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 28,508

पालघर: बाधित रुग्ण- 7,470, बरे झालेले रुग्ण- 2,965, मृत्यू- 126, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 4,379

रायगड: बाधित रुग्ण- 5,840, बरे झालेले रुग्ण- 2,741, मृत्यू- 106, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 2,991

रत्नागिरी: बाधित रुग्ण- 712, बरे झालेले रुग्ण- 471, मृत्यू- 27, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 241

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- 246, बरे झालेले रुग्ण- 172, मृत्यू- 5, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 69

पुणे: बाधित रुग्ण- 28,142, बरे झालेले रुग्ण- 13,406, मृत्यू- 872, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 13,864

सातारा: बाधित रुग्ण- 1,337, बरे झालेले रुग्ण- 769, मृत्यू- 48, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 519

सांगली: बाधित रुग्ण- 430, बरे झालेले रुग्ण- 251, मृत्यू- 11, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 168

कोल्हापूर: बाधित रुग्ण- 920, बरे झालेले रुग्ण- 732, मृत्यू- 12, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 176

सोलापूर: बाधित रुग्ण- 3,214, बरे झालेले रुग्ण- 1,692, मृत्यू- 296, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,225

नाशिक: बाधित रुग्ण- 5,216, बरे झालेले रुग्ण- 2,935, मृत्यू- 225, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 2056

अहमदनगर: बाधित रुग्ण- 580, बरे झालेले रुग्ण- 357, मृत्यू- 15, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 208

जळगाव: बाधित रुग्ण- 4,236, बरे झालेले रुग्ण- 2,420, मृत्यू- 278, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,538

नंदूरबार: बाधित रुग्ण- 197, बरे झालेले रुग्ण- 83, मृत्यू- 9, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 105

धुळे: बाधित रुग्ण- 1,248, बरे झालेले रुग्ण- 704, मृत्यू- 62, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 480

औरंगाबाद: बाधित रुग्ण- 6,568, बरे झालेले रुग्ण- 2,788, मृत्यू- 294, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 3,486

जालना: बाधित रुग्ण- 719, बरे झालेले रुग्ण- 380, मृत्यू- 24, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 315

बीड: बाधित रुग्ण- 142, बरे झालेले रुग्ण- 95, मृत्यू- 3, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0,ॲक्टिव्ह रुग्ण- 44

लातूर: बाधित रुग्ण- 425, बरे झालेले रुग्ण- 229, मृत्यू- 22, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 174

परभणी: बाधित रुग्ण- 128, बरे झालेले रुग्ण- 83, मृत्यू- 4, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 41

हिंगोली: बाधित रुग्ण- 294, बरे झालेले रुग्ण- 250, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 43

नांदेड: बाधित रुग्ण- 394, बरे झालेले रुग्ण 242, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 138

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- 264, बरे झालेले रुग्ण- 186, मृत्यू- 12, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 66

अमरावती: बाधित रुग्ण- 690, बरे झालेले रुग्ण- 451, मृत्यू- 30, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 209

अकोला: बाधित रुग्ण- 1,662, बरे झालेले रुग्ण- 1,199, मृत्यू- 86, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 376

वाशिम: बाधित रुग्ण- 120, बरे झालेले रुग्ण- 82, मृत्यू- 3, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 35

बुलढाणा: बाधित रुग्ण- 318, बरे झालेले रुग्ण- 169, मृत्यू- 13, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 138

यवतमाळ: बाधित रुग्ण- 338, बरे झालेले रुग्ण- 235, मृत्यू- 11, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 92

नागपूर: बाधित रुग्ण- 1,719, बरे झालेले रुग्ण- 1,296, मृत्यू- 15, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 408

वर्धा: बाधित रुग्ण- 17, बरे झालेले रुग्ण- 13, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 3

भंडारा: बाधित रुग्ण- 91, बरे झालेले रुग्ण- 77, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 14

गोंदिया: बाधित रुग्ण- 167, बरे झालेले रुग्ण- 104, मृत्यू- 2, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 61

चंद्रपूर: बाधित रुग्ण- 110, बरे झालेले रुग्ण- 63, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 47

गडचिरोली: बाधित रुग्ण- 73, बरे झालेले रुग्ण- 60, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 12

इतर राज्ये: बाधित रुग्ण- 133, बरे झालेले रुग्ण- 0, मृत्यू- 25, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 108

एकूण: बाधित रुग्ण – 2,06,619, बरे झालेले रुग्ण- 1,11,740, मृत्यू- 8,822, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 17,ॲक्टिव्ह रुग्ण-86,040

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.