Hinjawadi News : अश्लील मेसेज करत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज –  महिलेला अश्लील मेसेज करत तिचा विनयभंग (Hinjawadi News) केल्याची घटना 28 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत मुळशी तालुक्यातील माण येथे घडली. याप्रकरणी 32 वर्षीय पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chikhali Crime : इन्शुरन्सच्या बहाण्याने पावणेपाच लाखांची फसवणूक

त्यानुसार एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची इच्छा नसताना आरोपीने ओळख वाढविण्याचा प्रयत्न करून महिलेला (Hinjawadi News) सोशल मीडियावर अश्लील मेसेज केले. महिलेकडे प्रेमाची मागणी करत तिला धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.