Pimpri News : पिंपरीतून अज्ञात चोरट्याकडून मोटरसायकल चोरीला

एमपीसी न्यूज :  पिंपरीतून मोटरसायकल चोरली गेल्याची घटना घडली आहे.(Pimpri News) याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संदीप कटारिया, वय 35 वर्षे, रा. भारत माता नगर खराळवाडी, पिंपरी यांनी त्यांची मोटरसायकल चोरीला गेल्याची फिर्याद पिंपरी पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना 14 डिसेंबर 2022 रोजी मध्यरात्री 12.30 वा ते सकाळी 9 वा चे दरम्यान भारत माता नगर खराडी पिंपरी येथील सार्वजनिक रोडवर झालेली आहे.

Pune News : पुण्यातील प्रसिद्ध इन्स्टिट्यूटमध्ये महिला स्वच्छतागृहात झालेल्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल

याप्रकरणी अनोळखी इसमाच्या विरोधात भा.द.वि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांची 50,000 रुपये किंमतीची एक होंडा कंपनीची युनिकॉन (Pimpri News) काळ्या रंगाची मोटर सायकल ही पार्क करून ठेवली असता ती  अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.